Hasnar Kadhi Bolnar Kadhi
Anuradha Paudwal, Suresh Wadkar, अनुराधा पौडवाल, अनुराधा पौडवाल, अनुराधा पौुदवाल, सुरेश वाडकर, सुरेश वाडकर, सुरेश वाडक, सुरेश वाडेकर
The easy, fast & fun way to learn how to sing: 30DaySinger.com
ये हसणार कधी बोलणार कधी वाट बग ये हसणार कधी बोलणार कधी नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी हसणार नाही अरे बापरे बोलणार नाही बोंबला हसणार नाही मी बोलणार नाही माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही हसणार कधी हसणार नाही नाकावरचा राग तुझ्या जाणार नाही मोठ्या मोठ्या बाता बढाया मारल्या कोणी कोणी कोणी बघूया ग करू या की नाही म्हटलंय कोणी कोणी कोणी मोठ्या मोठ्या बाता बढाया मारल्या कोणी बघूया ग करू या की नाही म्हटलंय कोणी बोलाचाच भात बोलाचीच कढी बोलाचाच भात नि बोलाचीच कढी ज्या त्या गोष्टीत पाहू या करू या करूया पाहू या हसणार कधी हसणार नाही नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण कोण कोण जाणुन बुजूण भोंदू बगळा बनलंय कोण कोण कोण आग गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण जाणुन बुजूण भोंदू बगळा बनलंय कोण लग्नाची घाई मला बुवा नाही (अच्छा) लग्नाची घाई मला बुवा नाही होईल तेव्हा होऊं द्या केव्हाही कधीही केव्हाही कधीही (हा) (आई आई ) हसणार कधी बोलणार कधी नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी हसणार नाही मी बोलणार नाही माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही ये हसणार कधी हसणार नाही नाकावरचा राग तुझ्या जाणार नाही
Watch: New Singing Lesson Videos Can Make Anyone A Great Singer
Written by: ARUN PAUDWAL, SUDHIR MOGHE
Lyrics © Royalty Network
Lyrics Licensed & Provided by LyricFind
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"Hasnar Kadhi Bolnar Kadhi Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 28 Apr. 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/1837901/Anuradha+Paudwal/Hasnar+Kadhi+Bolnar+Kadhi>.
Discuss the Hasnar Kadhi Bolnar Kadhi Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In