English Shikvun Soda
प्रियांका बर्वे
The easy, fast & fun way to learn how to sing: 30DaySinger.com
जिथं तिथं नडतय हिच्या पायी आडतोय जिथं तिथं नडतय हिच्या पायी आडतोय पिरतीचा माझ्या घोडा हिच्या विना मामला अडाणी सारा हे असखास घालतय खोडा अहो सोडा मला आता सोडा मला सोडा मला धरलय कुठ आता सोडायला आव तस नही सोडा मला English शिकवून सोडा सोडा मला English शिकवून सोडा हो सोडा मला English शिकवून सोडा आता सोडा मला English शिकवून सोडा ओ राजा हिला English शिकवून सोडा हिला English शिकवून सोडा ओ जरा English शिकवून सोडा ए English शिकवून सोडा ओ Sir हिला English शिकवून सोडा कधी L U – L U म्हणतोय कधी नुसताच Miss you धाडतोय रोज message मंदी राया काय कळंना English फाडतोय कधी L U – L U म्हणतोय कधी नुसताच Miss you धाडतोय रोज message मंदी राया काय कळंना english फाडतोय कसं जाणू ओ मी त्याच्या मनातलं कसं जाणू ओ मी त्याच्या मनातलं भाषेनं केला राडा आता सोडा मला English शिकवून सोडा सोडा मला english शिकवून सोडा सोडा मला english शिकवून सोडा सोडा मला english शिकवून सोडा हिला English शिकवून सोडा चला English शिकवून सोडा हो sir हिला English शिकवून सोडा ये English शिकवून सोडा हो sir हिला हो English शिकवून सोडा बुडाला चटका बुडाला चटका बसल्यावणी (आयायी) येताना जाताना हाय हाय करतो हाय हाय करतो हाय हाय करतो या english च्या तारखा बाबा उगा बाप्याला भी बाय म्हणतो काय बाय म्हणतो कस काय म्हणतो बुडाला चटका बसल्यावणी येताना जाताना हाय हाय करतो या english च्या तारखा बाबा उगा बाप्याला भी बाय म्हणतो आग हाय तरी काय आस हिच्या मधी आओ तेच तर म्हणते मी हाय तरी काय आस तिच्या मधी जिच्या नादान झाला येडा आ आ आ आ आ आ अहो सोडा मला english शिकवून सोडा आता सोडा मला english शिकवून सोडा सोडा मला english शिकवून सोडा अहो सोडा मला english शिकवून सोडा ओ दाजी हिला english शिकवून सोडा हिला english शिकवून सोडा Please english शिकवून सोडा एकदाच english शिकवून सोडा हो sir हिला हो english शिकवून सोडा
The easy, fast & fun way to learn how to sing: 30DaySinger.com
Citation
Use the citation below to add these lyrics to your bibliography:
Style:MLAChicagoAPA
"English Shikvun Soda Lyrics." Lyrics.com. STANDS4 LLC, 2024. Web. 30 Apr. 2024. <https://www.lyrics.com/lyric-lf/4795474/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/English+Shikvun+Soda>.
Discuss the English Shikvun Soda Lyrics with the community:
Report Comment
We're doing our best to make sure our content is useful, accurate and safe.
If by any chance you spot an inappropriate comment while navigating through our website please use this form to let us know, and we'll take care of it shortly.
Attachment
You need to be logged in to favorite.
Log In